Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

तंबाखू मुक्त शाळा

 तंबाखू मुक्त शाळा कशी करावी

                     कु.प्रतिमा आर.खडतकर, सहाय्यक शिक्षिका, जि.प.उच्च प्राथमिक शाळा,वागदरा (नवीन), पं.स.-वणी, जि.प.-यवतमाळ ह्या गेल्या काही वर्षापासून तंबाखू मुक्त शाळा करण्याचे दृष्टीने सलाम मुंबई फाऊंडेशन सोबत कार्य करीत आहेत त्यांच्या या कार्याचा गौरव सन 2014-15 मध्ये सलाम मुंबई फाऊंडेशन व जि. प.यवतमाळ  यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात  'तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार' सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कलशेट्टी साहेब, शिक्षण सभापती मा.नरेंद्र ठाकरे साहेब, सलाम मुंबई फाऊंडेशन चे प्रकल्प संचालक श्री.अजय पिळणकर साहेब,यवतमाळ च्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर मॅडम यांच्या कडून झाला आहे,त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन त्या इतरही शाळा तंबाखू मुक्त कशा होतील यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. त्यांचे कार्य खरोखर इतरांना प्रेरणादायी आहेत,त्या ज्या शाळेवर अध्यापन करीत आहेत ती शाळा तंबाखू मुक्त झाली आहेतच सोबत इतरही शाळा तंबाखू मुक्त व्हाव्यात या दृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या प्रयत्नाचे व निकषाचे पुस्तक (booklet) खास आपल्यासाठी जसेच्या-तसे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. नक्कीच याचा आपल्याला व आपली शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी फायदा होईल. पुस्तिका (booklet) जशीच्या-तशी उपलब्ध करून दिल्याबद्दल कु.प्रतिमा आर.खडतकर यांचे स्मार्टशिक्षक या ब्लॉगकडून आभार.



 कु.प्रतिमा आर. खडतकर

 सहाय्यक शिक्षिका,

 जि.प.उच्च प्राथमिक शाळा,वागदरा (नवीन),

 पं.स.-वणी, जि.प.-यवतमाळ.
मोबाईल क्र.-8805386279
तंबाखू मुक्त शाळा  पुस्तिका 
(booklet)

तंबाखू मुक्त शाळा करणेसाठी लागणारे महत्वपूर्ण शासनाचे तंबाखू प्रतिबंध कायदे/GR/ अटी/नियम

India-act-2003 
 २
Provisions_of_Tobacco_ControlActs 
 ३
CIGARETTES AND OTHER TOBACCO PRODUCTS बिल

Print Friendly and PDF

Post a Comment

0 Comments