शिक्षक-शिक्षिका यांना नम्र आवाहन...
प्रथमता आम्ही आपले आभार मानतो.
मित्रानो हा ब्लॉग आपला हक्काचा आहे,येत्या काळात या ब्लॉग वर जास्तीत -जास्त साहित्य हे आपल्या तमाम शिक्षक-शिक्षिकांचे असावे जेणेकरून आपणास Smart Shikshak हे हक्काचे विचारपीठ म्हणून वापरता येईल.
याद्वारे आम्ही आपणास नम्र आवाहन करतो कि, आपण दैनदिन जीवन जगात असताना,व्यवहारात,आपल्या कामाच्या ठिकाणी आपणास अनेक गोष्टी शिकता येतात तसेचं आपण शिकवतोही याचं गोष्टी आपण आपले उपक्रम म्हणुन लोकांसमोर आणु शकतो. आपले स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य सुद्धा चालेल.
फक्त एवढे करा कि,ह्या सर्व बाबींच्या नोंदी घेऊन आम्हाला लिहून पाठवा.
ई-मेल, Whatsapp,Hike याद्वारे पाठविले तरी चालेल.
आम्ही नक्कीच आपणास हक्काचे विचारपीठ उपलब्ध करून देऊ.
हे सर्व साहित्य आपल्या नावाने फोटोसहीत प्रकाशित करू.
मग विचार कसला,पाठवा आम्हाला तुमच्याकडे असलेले साहित्य.
शुभेच्छेसह.…
@आपलेच स्नेहांकित @
सौ.अश्विनी ढेंगळे (गोहोकर), प्राथमिक शिक्षिका,
व
श्री.प्रमोद ढेंगळे, प्राथमिक शिक्षक,
भ्रमणध्वणी- 7588780136, 9822426282, WhatsApp व Hike Number- 7588780136
Email ID- pramoddhengle20@gmail.com ashwinigohokar20@gmail.com smartshikshak@gmail.com