तंबाखू आहे जीवघेणा
तंबाखूने मानवी जीवनाला जो विळखा घातला आहे,त्या विळख्याने मानवी जीवन किती हतबल झाले आहेत याची भयंकर कल्पना न केलेली बरे.
सलाम मुंबई फौंडेशन व जि.प.यवतमाळ द्वारा तंबाखूमुक्ती साठी केलेल्या प्रयत्नाने लोकचळवळीचे रूप घेतले आहेत,या चळवळीत आपलाही खारीचा का होईना सहभाग असावा असे आवाहन सलाम मुंबई फौंडेशन व जि.प.यवतमाळ चे वतीने आपणास करण्यात येत आहेत. आपण आप-आपल्यापरीने प्रबोधन करीत आहात. या प्रबोधानाला आणखी गती व बळकटी यावीत म्हणून सलाम मुंबई फौंडेशन व जि.प.यवतमाळ च्या वतीने आपणास पुढील डिजिटल साहित्य स्मार्टशिक्षक या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले आहेत,हे साहित्य जसे जमेल तसे लोकांपर्यंत पोहोचविणे,तंबाखूमुक्त शाळा करण्याचे दृष्टीने शाळेत व गावात सार्वजनिक ठिकाणी दाखविणे तसेच त्यांचे तंबाखूमुक्ती साठी मत परिवर्तन करणे आपले सुजाण नागरिक या नात्याने कर्तव्य आहेत.आपल्या या कार्याने विध्यार्थ्यांच्या व लोकांच्या जीवनात अंकुर फुटणार आहेत.आपणही या लोकचळवळीचा अविभाज्य घटक होऊया.निश्चय करूया तंबाखूला नाही म्हणूया.
![]() |
DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD |
![]() |
तंबाखूमुक्त शाळासाठी सहामाही नियोजन व यवतमाळ जि.प.आरोग्य विभाग प्रशिक्षण साहित्य |
![]() |
DOWNLOAD DOWNLOAD
*****************************
|
![]() |
DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD |
![]() |
DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD *************************************************************************** |
********************************
विशेष आभार....
विशेष आभार....
0 Comments