माझी शाळा-माझा नवोपक्रम
सन २०१५-२०१६ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम आलेला नवोपक्रम
जि.प.प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा,कायर, पं.स.वणी, जि.प.-यवतमाळ येथील उपक्रमशील सहाय्यक शिक्षिका कु.अरुणा सुधाकर बंडे (जांभुळकर) यांचा सन २०१५-२०१६ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम आलेला नवोपक्रम जो राज्यस्तरीय नावोपक्रमासाठी निवडल्या गेला. या नवोप्रमाचे नाव आहे "म्हणीतून भाषा समृद्धी".हा नवोपक्रम खास आपल्यासाठी स्मार्टशिक्षक या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहोत. ज्याचा सर्व शिक्षक-शिक्षिका यांना आपल्या अध्यापनात उपयोग करता येईल.हा नवोपक्रम जसाच्या-तसा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे स्मार्ट शिक्षक ब्लॉग कडून आभार.
![]() |
| कु.अरुणा सुधाकर बंडे (जांभुळकर) सहाय्यक शिक्षिका, जि.प.प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा,कायर.पं.स.वणी, जि.प.-यवतमाळ मोबाईल क्र.-8551857691 |
म्हणीतून भाषा समृद्धी नवोपक्रम
इथे डाऊनलोड करा.


0 Comments