अभिनय तथा कविता लेखन स्पर्धा-2016
जि.प.यवतमाळ तथा सर्व पंचायत समिती द्वारा आयोजित...
आपल्या शालेतील सर्व विद्यार्थी प्रगत व्हावे यासाठी आपण सारेजण झटत आहोत...प्रगत शाला निकष क्रं. 20 व 22 अन्वये मुलांना नाटयीकरण तथा कविता लेखन करता येण गरजेच आहे.या निकषाची पुर्तता करत मुलांत निकोप स्पर्धा निर्माण व्हावी याकरीता..जि.प.यवतमाल तथा सर्व पंचायत समिती द्वारा आयोजित...
अभिनय तथा कविता लेखन स्पर्धा-2016
स्पर्धेचे नियम व अटी...
1) स्पर्धेत फक्त जि.प.शाला व मराठी माध्यमाच्या शालांतील विद्यार्थी यांनाच सहभागी होता येईल..
2) दोन्ही स्पर्धा तंबाखूमुक्त जीवन या विषयावर आधारीत असतील
3) स्पर्धा शाला तथा तालुका स्तरावर तीन गटात घेन्यात येईल..
इ.1ली ते 2री....अ गट
इ.3री ते 5वी.....ब गट
इ 6वी ते 8वी.....क गट
4) आपल्या शालेत तिन्ही गटाकरीता कविता लेखन व अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे..
5) शाला स्तरावर प्रत्येक गटातून एका विजयी स्पर्धकाची निवड करावी. निवड झालेल्या विजयी स्पर्धकांच्या कविता व नाटयीकरणाचे 'विडीओ क्लिप' आपल्या तालुका समन्वयकाकडे जमा करावे.
6) कविता लेखन कमीत कमी अ,ब व क-गटासाठी अनुक्रमे 1,2 व 3 कडव्यांचे असावे. नाटयीकरणाचे व्हिडीओ 3 ते 5 मिनीटाचेच असावेत
7) तालुका स्तरावर निवड झालेल्या विजेत्यांना बालदिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र देवून सन्मानीत करण्यात येईल.
8) 16 ही तालुक्यातील निवडलेल्या स्पर्धकांमधुन 3 कविता व 3 नाटयीकरणा ची निवड करुन त्या विद्यार्थी व शाला यांना जिल्हा स्तरावर सन्मानीत करन्यात येईल
9) शाला स्तरावर २ आक्टोबर २०१६ पर्यंत त्यानंतर तालुका स्तरावर १ नोव्हें.२०१६पर्यंत या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे..
10) तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी..एक विस्तार अधिकारी..एक केंद्रप्रमुख व तालुका समन्वयक परिक्षण समितीत असतील..
अधिक माहीतीसाठी संपर्क...
चंद्रबोधी घायवटे
जिल्हा समन्वयक..
तंबाखूमुक्त शाला
9604712482
9403612482
अवधुत वानखडे
जिल्हा समन्वयक
9423654103
--------------------------
गिरीश दुधे, अरविंद झलके
तालुका समन्वयक
तालुका.कळंब
9422892892
9404373501
सर्वांना स्पर्धेसाठी हार्दिक मंगलकामना
चला प्रगत महाराष्ट्र करु या
0 Comments