Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

SMART अप्लिकेशन


SMART अप्लिकेशन

(प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असायलाच हवे...)

          आजच्या smart युगात प्रत्येकाजवळ Smartphone (मल्टिमिडिया मोबाईल) आहेत. प्रत्येक जण  या  मोबाईल ठराविक अप्लिकेशन चाच वापर करतात, परंतु शिक्षक असो वा कामगार, विध्यार्थी असो वा नोकरदार या सर्वांच्या मोबाईल मध्ये हि विशेष अप्लिकेशान नसेल तर आपण अजूनही कुठेतरी कमी आहोत असे म्हणायला हरकत नाही.
           ही smart अप्लिकेशान कोणती व त्याचे उपयोयोग  व वापर काय ? हे सर्व आपल्याला आमच्या ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहोत.
तुम्हाला नक्की आवडेल. इतरांना नक्की Share करायला विसरू नका.
  • 1.  Cam scanner

  • 2. Tubemate

  • 3.  Mitra

  • 4. Google drive

  • 5. Google Keep

  • 6.  Acrobat Pdf Reader

  • 7.  MS Excel For Mobile

  • 8.MS Word For Mobile

  • 9. Ms Power Point For Mobile

1.Cam scanner चा उपयोग- विविध महत्वाची कागदपत्रे, मासिके, वृत्तपत्रे, शालेय रेकोर्ड, हजेरी, निकाल वही, स्वताची कागदपत्रे इ. स्कॅन करून जतन करून ठेवणे. pdf फाईल्स तयार करून ठेवणे साठी अत्यंत उपयोगी Software आहेत. वापरायला सोपे. 

2. Tubemate चा उपयोग-या software चा वापर करून विविध विडीओ विविध format Download करू शकतो. आपल्या मोबाईल वर SAVE करूण त्याचा ऑफलाईन वापर करू शकतो व इतरांना विडीओ Share करू शकतो.

3.MITRA चा उपयोग -विविध इयत्तावार विडीओ,PPT आदीचा प्रभावी अध्यापनासाठी वापर

4. Google drive चा उपयोग- स्कॅन करून ठेवलेली व सर्व प्रकारची जतन करून ठेवणे. PDF, Excel, Word अथवा कोणत्याही format मधील कागदपत्रे, महत्वाच्या व नेहमी उपयोगाच्या फाईल सोबतबाळगण्याच्या त्रासापासूनमुक्ती. 

5. Google Keep चा उपयोग- Whatsapp वरील व इतर महत्वाचे TEXT संदेश जतन करून ठेवणे साठी उपयुक्त. विविध लेबल तयार करून सुटसुटीत जतन करून ठेवता येते.

6.    Acrobat Pdf Reader-PDF फाईल उघडणे साठी.

7.    MS Excel For Mobile- Excel फाईल उघडणे व त्यावर काम करणे. 

8.    MS Word For Mobile-Word Document  फाईल उघडणे व त्यावर काम करणे. 
  
9.    Ms Power Point For Mobile-PPT  फाईल उघडणे व त्यावर काम करणे. Slide तयार करणे.

     खालील लिंक वरून हवे ते अप्लिकेशन डाउनलोड करा व वापरा.


1 Camscanner डाउनलोड
2 Tubemate डाउनलोड
3 MITRA डाउनलोड
4 Google Drive डाउनलोड
5 Google Keep डाउनलोड
6 PDF Reader डाउनलोड
8 MS Excel(Mobile) डाउनलोड
8 MS Word (Mobile) डाउनलोड
8 MS PPT(Mobile) डाउनलोड